काळ्या साडीत अभिनेत्रीच्या दिलखेचक अदा; इंटरनेटवर जाळ

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Aug 23, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलीवूड अभिनेत्री मेघा शुक्ला आपल्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. 

मेघा आपले बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांच्या धडधड वाढवत असते. 

लेटेस्ट फोटोशूटमध्ये मेघाने काळ्या रंगाची साडी व ब्लाऊज परिधान करत किलर पोज दिल्या आहेत.

मेघाने स्लीवलेस ब्लाउज परिधान करत फोटोशूट केले आहेत. यामध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे.

काळ्या साडीत मेघा शुक्लाने आपला बोल्ड अंदाज फॅन्सना दाखवला आहे.

मेघाने साडीचा पदर बाजुला करत दिलेल्या किलर पोजने नेटीझन्स घामाघूम झाले आहेत. 

अभिनेत्रीच्या साडीतील अदा खूपच बोल्ड वाइब देत आहे. साडीवरील पांढरे टिपके लक्ष वेधत आहेत. 

मेघाने केस मोकळे सोडून हॉट पोज दिल्या आहेत.

मेघा शुक्लाने यापूर्वीही टॉपलेस होऊन फोटो शेअर करत लाइमलाइटमध्ये आली होती. 

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान