भगव्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीचं सेक्सी फोटोशूट 

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Apr 19, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलीवूड अभिनेत्री मेघा शुक्ला आपल्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. 

मेघा आपले बोल्ड फोटो नियमितपणे सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवत असते. 

मेघा भगव्या रंगाची ब्रा परिधान करत हॉट फोटोशूट करताना दिसत आहे.

मेघाने केशरी रंगाच्या कपड्यात टॉपलेस होत फोटो शेअर केले आहेत. 

या फोटोशूटमध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे.

अभिनेत्रीचा ड्रेस खूपच बोल्ड वाइब देत आहे. 

अभिनेत्रीने या फोटोशूटमधून आपली कर्वी फिगर व टोन्ड लेग्ज फ्लॉन्ट केले आहेत. 

या फोटोत मेधाने केस मोकळे सोडून कॅमेऱ्यासमोर किलर पोज दिल्या आहेत.

अभिनेत्री सोशल मीडियावर खूपच प्रसिद्ध इंफ्लुएन्सर आहे.

पावसाळ्यात कोणते पदार्थ खावेत?