अभिनेत्रीच्या हॉट फोटोशूटनं वाढवलं इंटरनेटचं तापमान 

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Apr 12, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलीवूड अभिनेत्री मेघा शुक्ला आपल्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. 

अभिनेत्रीने ग्रीन कलरचा ड्रेस परिधान केला असून केस मोकळे सोडून पोज देत आहे.

अभिनेत्रीचा ड्रेस खूपच बोल्ड वाइब देत आहे. 

अभिनेत्रीने ग्रीन कलरचा ड्रेस परिधान केला असून केस मोकळे सोडून पोज देत आहे.

मेघा आपले बोल्ड फोटो नियमितपणे सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवत असते.e

चित्रपटात अजूनपर्यंत तिला म्हणावे तसे यश मिळालेले नाही, मात्र अभिनेत्री सोशल मीडियावर खूपच प्रसिद्ध इंफ्लुएन्सर आहे.

तिचे फोटो व लुक्स पाहून लोक घायाळ होत असतात. 

मेघा शुक्लाने यापूर्वीही टॉपलेस होऊन फोटो शेअर करत लाइमलाइटमध्ये आली होती. 

मेधा आपले बोल्ड फोटो व व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना ट्रीट देत असते. 

मलायका अरोरा बालीला कोणासोबत गेली?