अभिनेत्रीच्या साडीत बोल्ड अदा, चाहत्यांच्या काळजाचं पाणी-पाणी
By Shrikant Ashok Londhe
Sep 21, 2024
Hindustan Times
Marathi
बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मेघा शुक्ला आपल्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते.
अभिनेत्री सोशल मीडियावर आपले बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांची धडधड वाढवत असते.
मेघा शुक्लाने इंस्टाग्रामवर साडीतील बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये ती खूपच हॉट दिसत असून तिने किलर पोज दिल्या आहेत.
मेघाने ग्रे कलरची साडी परिधान केली असून मरून रंगाचा ब्लाउज परिधान केला आहे.
कानात ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी परिधान करत केस मोकळे सोडून आपला लुक कंप्लीट केला आहे.
याआधीही टॉपलेस फोटो अभिनेत्री शेअर करत लाइमलाइटमध्ये आली होती.
अभिनेत्रीने पुस्तकांच्या कपाटाजवळ उभे राहत बोल्ड पोज दिल्या आहेत.
अभिनेत्रीने साडीचा पदर बाजुला सरकावत आपला बोल्डनेस दाखवला आहे.
झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी टिप्स
pixabay
पुढील स्टोरी क्लिक करा