ममता कुलकर्णीचे ७ धमाकेदार चित्रपट!

By Harshada Bhirvandekar
Jan 27, 2025

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने १९९२मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. तिचं रूप आणि अभिनय सगळ्यांनाच आवडला होता.

मात्र, काही वर्षांपूर्वी ती बॉलिवूडपासून दूर झाली होती. आता ती संन्यासी बनून किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर झाली आहे.

ममता कुलकर्णीचा अप्रतिम अभिनय पाहायचा असेल, तर तिचे 'हे' चित्रपट पहायलाच हवेत.

तिरंगा : 'तिरंगा' या चित्रपटात नाना पाटेकर, राज कुमार यांच्यासोबत ममता कुलकर्णी हिची महत्त्वपूर्ण भूमिका होती.

क्रांतिवीर : 'क्रांतिवीर' हा ममता कुलकर्णीच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. 

करण अर्जुन : गाजलेल्या 'करण अर्जुन' या चित्रपटात ममता कुलकर्णीची महत्त्वपूर्ण भूमिका होती.

सबसे बडा खिलाडी : या चित्रपटात ममता कुलकर्णी आणि अक्षय कुमार यांची जोडी चांगलीच गाजलेली.

वक्त हमारा है : या चित्रपटात ममता कुलकर्णीसोबत आयेशा जुल्का, सुनील शेट्टी यांच्या मुख्य भूमिका होत्या.

चायना गेट : 'चायना गेट' हा ममता कुलकर्णीच्या गाजलेल्या काही चित्रपटांपैकी एक आहे.

कभी तुम कभी हम : 'कभी तुम कभी हम' हा ममता कुलकर्णीचा गाजलेला आणि शेवटचा चित्रपट होता.

माघ पौर्णिमेला करा हे सोपे उपाय, वाढेल सुख-समृद्धी