ऑल ब्लू पार्टी लुकमध्ये क्रितीच्या घायाळ करणाऱ्या अदा..
krithi shetty Instagram
By
Shrikant Ashok Londhe
Jan 02, 2024
Hindustan Times
Marathi
क्रिती शेट्टी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री असून कमी वयात तिने अभिनय क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
क्रितीच्या दमदार अभिनयासोबत अस्सल दाक्षिणात्य सौंदर्यांवर अनेकजण फिदा आहेत.
क्रिती सोशल मीडियावर खुप सक्रीय असते तसेच आपले पारंपारिक तसेच पाश्चिमात्य लुकमधील फोटो व व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करत असते.
नुकतेच तिने आपल्या निळ्या आउटफिटमधील काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत ती कमालीची हॉट दिसत आहे.
क्रितीने लेटेस्ट फोटोशूटमध्ये निळ्या रंगाचा डाऊन व्ही शेप टॉप तसेच ब्लू कलरची ट्राउझर परिधार केली आहे.
ब्लू आउटफिटसोबत क्रितीने हाय हिल्स कॅरी केल्या आहेत. तिने थर्डी फर्स्ट पार्टीसाठी हा लुक केला होता.
निळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये ही दाक्षिणत्य अभिनेत्री खुपच ग्लॅमरस दिसत आहे.
क्रितीने यावेळी ग्लॉसी मेकअपसोबत डोळ्यात निळ्या रंगाच्या लेन्सही घातल्या होत्या.
क्रितीने या ऑल ब्लू लूकमध्ये अनेक पोजमध्ये फोटोशूट केले असून तिचा हा पार्टी लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.
कुरकुरीत मेथीची भजी कशी बनवायची?
Pinterest
पुढील स्टोरी क्लिक करा