वऱ्हाडी मंडळींसमोरच अभिनेत्रीने केलं नवऱ्याला कीस!
By
Harshada Bhirvandekar
Dec 18, 2024
Hindustan Times
Marathi
राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कीर्ती सुरेश हिने बॉयफ्रेंड अँटनी थत्तीलशी लग्न केलं.
त्यांनी आधी दाक्षिणात्य पद्धतीने लग्नगाठ बांधली, नंतर ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं.
१५ डिसेंबर रोजी गोव्यात ख्रिश्चन पद्धतीने लग्नसोहळा पार पडला.
या लग्नात किर्तीने पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. तर, नवरदेवाने मॅचिंग सूट घातला होता.
या लग्नानंतर कीर्ती आणि अँटनी थत्तील यांनी एकमेकांना कीस केलं.
कीर्ती आणि अँटनी थत्तील हे दोघे एकमेकांचे शाळेपासूनचे मित्र आहेत.
दोघांची ही मैत्री हळूहळू प्रेमात बदलली.
या वर्षी दोघांनी लग्नगाठ बांधून आपल्या प्रेमाला आणखी एक पाऊल पुढे नेले.
रोज मिरची खाण्याचे ७ आरोग्यदायी फायदे
Pinterest
पुढील स्टोरी क्लिक करा