हॉट ड्रेसवर अभिनेत्रीनं फ्लाँट केलं मंगळसूत्र!
Instagram
By
Harshada Bhirvandekar
Dec 31, 2024
Hindustan Times
Marathi
फ्लोरल प्रिंटेड स्लीव्हलेस ड्रेसमध्ये कीर्ती सुरेशचा हॉट अंदाज दिसला.
Instagram
कीर्ती सुरेशने सोशल मीडियावर नवे ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
Instagram
कीर्ती सुरेशने फोटोंच्या कॅप्शनमध्ये 'बिग नाईट' असे म्हटले आहे.
Instagram
कीर्ती सुरेशचे हे नवे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Instagram
अभिनेत्रीच्या या फोटोंवर आता नेटकरी देखील भरभरून कमेंट्स करत आहेत.
Instagram
कीर्ती सुरेशने १२ डिसेंबर रोजी तिचा प्रियकर अँटोनी थत्तील याच्याशी विवाह केला.
Instagram
कीर्ती सुरेशने २५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या 'बेबी जॉन' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
Instagram
भोजपुरी अभिनेत्रीच्या रेड रिवीलिंग ड्रेसमध्ये मादक अदा
पुढील स्टोरी क्लिक करा