कनिका मानचा बाथटब मधला हॉट फोटो शूट  पाहिला का?  फोटो केले शेअर  

By Ninad Vijayrao Deshmukh
Jun 22, 2024

Hindustan Times
Marathi

कनिका मान सध्या थायलंडमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. कनिकाने सोशल मीडियावर तिचे बाथटब मधील फोटो शेअर केले आहे  

कनिका मान थायलंडमधील लॉयलम इको व्हिला येथे राहते. जे बँकॉकपासून फक्त २०० किलोमीटर अंतरावर आहे.  

या व्हीलातील बाथटबमध्ये पोज देताना तिने काही खास फोटो शेअर केले आहेत. ज्याने इंटरनेटचे तापमान वाढले आहे.

कनिका निळ्या रंगाच्या बिकिनी स्टाइल ड्रेसमध्ये दिसत आहे. ज्यात तिच्या हातात एक पुस्तक आहे.  लाकडी बाथटबमध्ये तिची स्टाईल चाहत्यांना आवडली आहे.  

कनिकाने या सुंदर निळ्या रंगाच्या ड्रेसमधील तिच्या  ट्रिपचे फोटोही शेअर केले आहेत. 

कनिकाने नुकताच स्वतःचा एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये ती स्वतःचे वजन करताना दिसत होती. या तिचे वजन फक्त  २५.७  किलो दिसत आहे. 

कनिकाने  'गुड्डन तुमसे ना हो पायेगा', 'रुहानियत', 'बधो बहू' आणि रिॲलिटी शो खतरों के खिलाडी या टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. 

जेवण आणखी टेस्टी बनवण्यासाठी कुकिंग टिप्स