कंगना शर्माच्या बोल्ड अदांनी सोशल मीडियाचा पारा वाढला

By Shrikant Ashok Londhe
Feb 02, 2025

Hindustan Times
Marathi

सध्या सोशल मीडियावर कंगना शर्मा खूपच चर्चेत आली आहे, त्याचे कारण आहे तिचा हॉट अवतार 

अभिनेत्री नेहमी बोल्ड ड्रेसमध्ये कॅमेऱ्यासमोर येत असते.

अभिनेत्रीने नुकतेच कलरफुल बिकिनीतील आपले हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

अभिनेत्री व मॉडेल कंगना शर्मा हरियाणा राज्यातील कर्नाळची रहिवाशी आहे. 

बिकिनी व केस मोकळे सोडून कंगना समुद्रकिनारी हॉट फोटोशूट करत आहे.

कंगनाने ग्रँड मस्ती चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता.

कंगनाने कपिल शर्मा शो, तू सुरज मैं सांज पिया जी या शोज मध्ये तसेच म्युझिक अल्बममध्ये काम केले आहे.

ब्लॅक कलरच्या बिकिनीत अभिनेत्रीने बेडवर बसून किलर पोज दिल्या आहेत.

कंगना शर्मा विवाहित असून तिचे २०२० मध्ये लग्न झाले आहे. 

प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!

pixabay