स्वित्झर्लंडमध्ये सुट्ट्या घालवतेय काजल अग्रवाल!
By
Harshada Bhirvandekar
Feb 04, 2024
Hindustan Times
Marathi
अभिनेत्री काजल अग्रवाल पती गौतम किचलू आणि मुलगा नीलसोबत स्वित्झर्लंडच्या सहलीला गेली होती.
काजल अग्रवाल हिने सोशल मीडियावर स्वतःचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये काजल अग्रवाल हिने तिच्या मुलाला गोड मिठी मारली आहे.
काजल अग्रवाल हिने स्वित्झर्लंडमधून खूप सुंदर फोटो शेअर केले आहेत.
काजल अग्रवालने स्वित्झर्लंड तिच्या मुलासोबत सुट्टीचा मनसोक्त आनंद लुटला आहे.
हिवाळ्यात काजलने तिच्या कुटुंबासोबत बर्फाळ पर्वतांच्या कुशीत फोटो काढले होते.
काजल अग्रवालने ऑक्टोबर २०२०मध्ये गौतम किचुलूसोबत लग्न केले होते.
लग्नाच्या २ वर्षांनंतर १९ एप्रिल २०२२ रोजी काजलने एका मुलाला जन्म दिला.
काजल अग्रवाल सध्या 'इंडियन २', 'उमा' आणि 'सत्यभामा'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
pixa bay
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा