‘सायली’ झाली लग्नाला तयार! म्हणतेय...
By
Harshada Bhirvandekar
Aug 01, 2024
Hindustan Times
Marathi
‘ठरलं तर मग’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री जुई गडकरी साध्य खूप चर्चेत आहे.
‘ठरलं तर मग’ या मालिकेतून तिने ‘सायली’ बनून प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.
जुई गडकरी हिने नुकतीच वयाची ३६शी ओलांडली आहे. मात्र, अजूनही ती सिंगल आहे.
निरागस चेहरा, नितळ सौंदर्य यामुळे जुई गडकरी हिचं वय देखील ओळखू येत नाही.
मालिकेत आदर्श सून बनून घर सांभाळणारी सायली खऱ्या आयुष्यात मात्र अजूनही अविवाहित आहे.
अनेकदा जुई गडकरी हिला ती लग्न कधी करणार? कसा नवरा हवाय? असे प्रश्न विचारले जातात.
आत नुकत्याच एका मुलाखतीत देखील जुईला असाच लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला.
यावर उत्तर देताना जुई म्हणाली की, ‘माझ्या मैत्रिणींना आता १० वर्षांची मुलं आहे. त्यामुळे मलाही विचार करावा लागणार आहे.’
लग्नासाठी एकत्र कुटुंब आणि शाकाहारी नवरा शोधात असल्याचं देखील यावेळी जुई गडकरीने म्हटलं आहे.
बीटापासून बनवा 'हे' हेल्दी आणि टेस्टी पदार्थ!
Image Credits: Adobe Stock
पुढील स्टोरी क्लिक करा