प्रीटी वुमन! जुई गडकरीच्या सौंदर्यावर चाहते फिदा!

By Harshada Bhirvandekar
Sep 14, 2024

Hindustan Times
Marathi

‘ठरलं तर मग’ या मालिकेतून ‘सायली’ बनून अभिनेत्री जुई गडकरी हिने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.

सध्या जुई गडकरीची सोशल मीडियावर देखील बरीच हवा पाहायला मिळतेय.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री एका गंभीर आजाराशी सामना करत होती.

नुकतंच जुईच्या कानाचं ऑपरेशन देखील झालं. यानंतर ती आता नव्या जोमाने कामावर परतली आहे. 

जुई गडकरी आता सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे.

नुकतेच जुई गडकरी हिने तिचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये जुई गडकरी हिने सुंदर काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

तिच्या या ड्रेसवर छानसे थ्रेडवर्क देखील पाहायला मिळत आहे, जे खूपच सुंदर दिसत आहे.

या ड्रेससोबत जुईने केसांची सुंदर वेणी स्टाईल केली आहे. यासोबतच सिल्व्हर ज्वेलरी परिधान केली आहे.

नवरात्रीच्या नऊ दिवसांत अवश्य करा ‘ही’ ६ कामं!