जान्हवी कपूरच्या किलर अदा!

Photo: @janhvikapoor/IG

जान्हवी कपूरच्या किलर अदा!

By Harshada Bhirvandekar
May 26 2023

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच चर्चेत असते. जान्हवी कपूर अनेकदा तिच्या फोटोंनी सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते. 

Photo: @janhvikapoor/IG

जान्हवी तिच्या बोल्ड अवतारासाठी ओळखली जात असली, तरी तिच्या चाहत्यांनाही तिची ग्लॅमरस शैली आवडते. 

Photo: @janhvikapoor/IG

नुकतेच अभिनेत्री जान्हवी कपूर हिने काही सुंदर फोटोज शेअर केले आहेत, जे इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.

Photo: @janhvikapoor/IG

या फोटोंमध्ये खास गोष्ट म्हणजे अभिनेत्री मेकअपशिवाय दिसत आहे. 

Photo: @janhvikapoor/IG

पांढरा लाँग शर्ट, नो मेकअप लूक आणि तिची किलर स्माईल सगळ्यांचे मन जिंकत आहे. 

Photo: @janhvikapoor/IG

अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर तिचे एकापेक्षा एक सुंदर फोटो शेअर करत असते.

Photo: @janhvikapoor/IG

आता अभिनेत्रीने तिचे काही नवे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

Photo: @janhvikapoor/IG

 फोटो बघून चाहते तिच्या सौंदर्यावर फिदा झाले आहेत. या फोटोंमध्ये जान्हवी कपूरने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला आहे.

Photo: @janhvikapoor/IG

मेकअपशिवाय ती खूपच सुंदर दिसत आहे. तिने केस मोकळे सोडले आहेत. तिचा किलर लूक पाहून लोकांचे लक्ष तिच्याकडे वेधले गेले आहे.

Photo: @janhvikapoor/IG