हिना खान बनली ‘लाल’ परी!

@realhinakhan/IG

हिना खान बनली ‘लाल’ परी!

By Harshada Bhirvandekar
March 19 2023

Hindustan Times
Marathi

अभिनय विश्वात सक्रिय असणारी अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे. 

@realhinakhan/IG

अभिनेत्री हिना खान हे टीव्ही इंडस्ट्रीमधील मोठं नाव आहे.

@realhinakhan/IG

‘नागिन’, ‘बिग बॉस’, ‘यह रिश्ता क्या कहलाता है’ यासारख्या मालिकांमधून तिने छोट्या पडद्यावर दबदबा निर्माण केला आहे.

@realhinakhan/IG

टीव्ही विश्वाची फॅशन दिवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिना खान हिने नुकतंच एक सुंदर फोटो शूट केलं आहे. 

@realhinakhan/IG

या फोटोंमध्ये तिने लाल रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे. 

@realhinakhan/IG

हिना खानच्या या सुंदर लूकवर चाहते देखील फिदा झाले आहेत. 

@realhinakhan/IG

तिच्या या फोटोंवर चाहते देखील भरभरून लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

@realhinakhan/IG