संसारात रमलेली 'ही' अभिनेत्री मोठ्या पडद्यावर परतणार!
By
Harshada Bhirvandekar
Dec 25, 2024
Hindustan Times
Marathi
२००६ मध्ये इमरान हाश्मीसोबत 'दिल दिया है' या चित्रपटात झळकलेली गीता बसरा मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे.
हरभजन सिंहसोबत लग्न केल्यानंतर गेल्या ९ वर्षांपासून गीता बसरा आपल्या संसारात रमली होती.
गीताने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपण मोठ्या पडद्यावर परतत असल्याचे तिने सांगितले आहे.
गीता बसरा शेवटची पंजाबी चित्रपट 'लॉक'मध्ये झळकली होती. यानंतर तिने २०१५ तिने लग्न केले.
यानंतर ती मोठ्या पडद्यापासून दूर गेली होती. आता तिने पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला आहे.
गीता म्हणाली की, 'प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात काही महत्त्वाकांक्षा असतात. सगळेच स्वप्न पाहतात.'
आता आपल्या संसारातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढून आता ती अभिनयात परतणार आहे.
लाईमलाईटपासून दूर राहतात 'या' बॉलिवूड वाईफ्स!
पुढील स्टोरी क्लिक करा