दिया मिर्झाकडे एकूण किती संपत्ती?

By Aarti Vilas Borade
Dec 09, 2023

Hindustan Times
Marathi

एकेकाळी बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे दिया मिर्झा

तिने आजवर काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे

पण अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकण्यास ती यशस्वी ठरली आहे

दिया इंडस्ट्रीमध्ये फारशी सक्रिय दिसत नसली तर सोशल मीडियच्या माध्यमातून सतत चर्चेत असते

मॉडलिंगमध्ये करिअर करत असताना 'रहना है तेरे दिल में' तिने केला

तिचा पहिलावहिला चित्रपट तुफान हिट ठरला

आज दियाकडे २२ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले जाते

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान