चित्रांगदा सिंहच्या सेक्सी ब्लॅक गाऊनमध्ये मादक अदा

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Mar 24, 2024

Hindustan Times
Marathi

चित्रांगदाचा हॉटनेस पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

अभिनेत्रीने ब्लॅक आऊटफिटमध्ये किलर पोज दिल्या आहेत.

चित्रांगदा सिंह सोशल मीडियावर खूपच सक्रीय असते. नुकतेच तिने आपले लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे.

या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे. 

चित्रांगदा सिंहने ब्लॅक कलरचा थाई हाई स्लिट गाउन परिधान केला असून यामध्ये ती खूपच स्टनिंग दिसत आहे. 

अभिनेत्रीचा हा गाउन खूपच रिवीलिंग असून यामधून ती आपली कर्वी फिगर व टोंड लेग्स फ्लॉन्ट करताना दिसत आहे. 

ग्लॅम मेकअप, ओपन हेअर, हाई हील्स, रिंग्स आणि झुमके परिधान करून चित्रांगदाने आपला लुक कंप्लीट केला आहे. 

बॉलीवूड एक्ट्रेस चित्रांगदा सिंह एक्टिंगसोबतच आपल्या फॅशन सेंसमुळेही चर्चेत असते. 

चित्रांगदा वेस्टर्न असो की पारंपरिक प्रत्येक लुकमध्ये आउटफिटमध्ये हॉट दिसत असते. 

टॉपलेस होऊन तृप्ती डिमरीने लावली इंटरनेटवर आग!