अवनीतचा समुद्रकिनारी हॉटनेसचा तडका, मांडीवरील टॅटू केला फ्लॉन्ट

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Jun 07, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री अवनीत कौरने आपल्या अभिनयाचा प्रवास टीव्ही मालिकांपासून सुरू करून बॉलीवूडपर्यंत पोहोचवला आहे. 

अवनीत सोशल मीडियावर आपले बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करून चाहत्यांची धकधक वाढवत असते.

हे फोटो अवनीतने फ्रॉन्सच्या समुद्रकिनारी क्लिक केले असून यामध्ये तिने किलर पोज दिल्या आहेत.

फोटोमध्ये अवनीत कौर आपल्या मांडीवरील टॅटू फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

लेटेस्ट फोटोशूटमध्ये अवनीत कौरने रेड कलरचा गाऊन परिधान केला असून त्यात ती रेड वाइन दिसत आहे. 

अवनीत कौरचा रेड गाऊन खूपच रिवीलिंग आहे.

या ड्रेसचा नेक ओपन आहे, तसेच थाई स्लिट कट अवनीतला बोल्ड लुक देत आहे.

अवनीत कौर या फोटोमध्ये आपली साइज पोज दाखवत आहे, यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. 

अवनीत कौरचा या ब्लॅक अँड व्हाइट फोटोत खूपच सुंदर दिसत आहे.

शर्वरी वाघच्या लेहंग्यात किंमत ऐकून डोळे विस्फारतील!

Instagram