नवाजुद्दीनच्या २१ वर्षीय अभिनेत्रीचा सेन्सेशनल अवतार!

By Harshada Bhirvandekar
Feb 03, 2024

Hindustan Times
Marathi

'टिकू वेड्स शेरू' फेम अवनीत कौरची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत आहे.

अवनीत कौरने शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर लगेच व्हायरल होतात. 

नुकतेच तिने तिचे काही सिझलिंग फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या लेटेस्ट फोटोंमध्ये अवनीत कौरची स्टाइल पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. 

या फोटोंमध्ये अवनीत कौर काळ्या रंगाच्या डीप नेक ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

या ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये अवनीत कौरच्या चेहऱ्यावरचा निरागसपणा पाहून सगळेच घायाळ झाले आहेत.

अवनीत कौरचा किलर लूक आणि फोटोंमधील सौंदर्य सगळ्यांनाच वेड लावणार आहे.

अवनीत कौरने हे फोटो कोणत्याही कॅप्शनशिवाय आणि काही इमोजीशिवाय शेअर केले आहेत.

आतापर्यंत अवनीत कौर अनेक टीव्ही रिॲलिटी शो, म्युझिक व्हिडीओ आणि चित्रपटांमध्ये झळकली आहे.

All Photo: Instagram

पुरुषांना कसे समजून घ्यावे?