मॅडम बहुत हॉट.. अवनीतने ब्लॅक ड्रेसमध्ये वाढवला पारा 

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Jun 20, 2024

Hindustan Times
Marathi

अवनीत कौरने ब्लॅक गाउनमधील आपले हॉट आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत. 

या फोटोंवर चाहते कौतुकाचा वर्षाव करत असून एकाने अवनीतला प्रपोजही केले आहे.

अवनीत सोशल मीडियावर खूपच सक्रीय असते व आपले फोटो शेअर करत असते.

नुकतेच तिने इंस्टाग्रामवर काही फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. 

या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर व बोल्ड दिसत आहे.

अवनीत कौरने ब्लॅक ड्रेसमध्ये किलर पोज दिल्या आहेत. 

फोटोमध्ये तिने केस मोकळे सोडून पोज दिल्या आहेत. तिचे केस ओले आहेत.

अवनीतने ब्लॅक गाउन तसेच हातात वॉच परिधान करत आपला लुक कम्पलीट केला आहे. 

यूजर अवनीतच्या पोस्टवर भरभरून कमेंट करत असून काही युजर तिला प्रपोजही करत आहेत. 

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान