अथिया शेट्टीचे सुपर ग्लॅमरस लूक्स बघाच!

Instagram

By Harshada Bhirvandekar
Feb 01, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री अथिया शेट्टी ही भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल याची पत्नी आहे.

Instagram

अथिया शेट्टी तिच्या ग्लॅमरस फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते.

Instagram

अभिनेत्री आणि मॉडेल असलेल्या अथिया शेट्टीने २०२३मध्ये क्रिकेटर राहुलसोबत सातफेरे घेतले.

Instagram

काही महिन्यांच्या डेटिंगनंतर अथिया शेट्टी आणि केएल राहुल एकेकाच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले.

Instagram

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया हिने हिंदी चित्रपटांमध्ये नायिका म्हणून काम केले आहे.

Instagram

अथिया शेट्टी अनेकदा तिच्या हॉट अवताराचे फोटो इन्स्टावर शेअर करत असते.

Instagram

अभिनेत्री अथिया शेट्टी हिचा जन्म १९९२मध्ये झाला होता. आता ती ३१ वर्षांची आहे

Instagram

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर अथिया शेट्टीचे ४.६ मिलियन फॉलोअर्स आहेत.

Instagram

‘हिरो’ या बॉलिवूड चित्रपटातून अथिया शेट्टीने सिनेसृष्टीत एन्ट्री केली होती.

Instagram

लग्नाआधी मुलींनी अशी करावी मानसिक तयारी