गुलाबी साडी अन्... ‘शेवंता’च्या लूकवर तुम्ही व्हाल फिदा!

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Apr 04, 2024

Hindustan Times
Marathi

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर घराघरात पोहोचली.

Photo: Instagram

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत अपूर्वाने साकारलेली ‘शेवंता’ची भूमिका चांगलीच गाजली पाहिजे. 

Photo: Instagram

आपल्या दमदार अभिनयाने अपूर्वा नेमळेकर हिने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली. 

Photo: Instagram

‘शेवंता’ म्हणून प्रसिद्ध झालेली अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय आहे. 

Photo: Instagram

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपले अनेक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Photo: Instagram

नुकतेच तिने शेअर केलेल्या साडीतील फोटोंची झलक सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. 

Photo: Instagram

या फोटोंमध्ये अपूर्वा नेमळेकरने गुलाबी आणि जांभळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. 

Photo: Instagram

नऊवारी साडीमध्ये अपूर्वा अगदी राजेशाही थाटात सजली आहे. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

Photo: Instagram

केसांचा अंबाडा, डोळ्यात काजळ त्यावर हलकासा मेकअप, भरजरी दागिने असा तिचा हा लूक खूपच शोभून दिसत आहे.

Photo: Instagram

बेली फॅट कमी करण्यास मदत करणारे ड्रिंक्स

freepik