४८ वर्षीय अमीषाने बिकिनीत वाढवला इंटरनेटचा पारा
Instagram
By
Shrikant Ashok Londhe
May 24, 2024
Hindustan Times
Marathi
गदर २ मध्ये धमाल करणारी अभिनेत्री अमीषा पटेल सोशल मीडियावर खूप सक्रीय असते.
अमीषा पटेल आपल्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. फॅन्ससोबत ती आपलो फोटो व व्हिडिओ शेअर करत असते.
अमीषा पटेलच्या प्रत्येक अदांवर लोक फिदा असतात.
बोल्डनेस क्वीन अमीषा पटेलने आपल्या बोल्ड फोटोंनी इंटरनेटवर खळबळ माजवली आहे.
या फोटोत ती बोल्डनेसचा तडका लगावताना दिसत आहे.
अमीषाने बिकिनीमध्ये आपला किलर लुक तसेच परफेक्ट फिगर दाखवली आहे.
या फोटोशूटमध्ये अमीषा पटेलच्या हॉट पोजनी चाहत्यांना घाम फोडला आहे.
वयाच्या ४८ व्या वर्षीही अमीषा पटेल खूपच बोल्ड दिसते.
आपली परफेक्ट फिगर मेंटेन राखण्यासाठी अमिषा जिममध्ये घाम गाळत असते.
बहुप्रतिक्षित नथिंग फोन ३ बद्दल महत्त्वाची माहिती
Nothing
पुढील स्टोरी क्लिक करा