सिद्धार्थ जाधवच्या ‘या’ कुर्त्यात काय आहे खास?

Photo: @siddharth23oct/IG

By Harshada Bhirvandekar
Jan 08, 2024

Hindustan Times
Marathi

मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वात आपला दबदबा निर्माण करणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव.

Photo: @siddharth23oct/IG

आपल्या दमदार अभिनयाने सिद्धार्थ जाधव याने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली आहे.

Photo: @siddharth23oct/IG

चित्रपट असो वा नाटक किंवा मालिका सगळ्यातच सिद्धार्थने आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे.

Photo: @siddharth23oct/IG

नाटकांशी सिद्धार्थ जाधवचं खास नातं आहे. त्याने रंगभूमीवरून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

Photo: @siddharth23oct/IG

नुकतंच १०० अखिल भारतीय नाट्य संमेलन पुण्यात पार पडलं. याला सिद्धार्थ जाधवने हजेरी लावली होती. 

Photo: @siddharth23oct/IG

यावेळी सिद्धार्थ जाधव याने खास कुर्ता परिधान केला होता. हा कुर्ता खूप खास आहे.

Photo: @siddharth23oct/IG

१००व्या नाट्य संमेलनासाठी सिद्धार्थने मोती आणि मरून रंगाचा कुर्ता परिधान केला होता.

Photo: @siddharth23oct/IG

सिद्धार्थ जाधव याच्या या खास कुर्त्यावर त्याच्या आजवरच्या सगळ्या नाटकांची नावं लिहलेली होती

Photo: @siddharth23oct/IG

अगदी ‘मोरूची मावशी’पासून ते ‘तुमचा मुलगा करतो काय?’पर्यंतच्या नाटकांची यादी सिद्धार्थच्या कुर्त्यावर दिसली

Photo: @siddharth23oct/IG

या टिप्सने मिळवा सुंदर नखे 

pixabay