सैफ अली खान डिस्चार्जनंतर फिट अँड फाईन, नवाबासारखी एंट्री
By
Shrikant Ashok Londhe
Jan 21, 2025
Hindustan Times
Marathi
राहत्या घरात चाकुहल्ला झाल्यानंतर सैफ अली खानला मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल केले होते.
सहाव्या दिवशी सैफला डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला आहे. यावेळी त्याच्या मानेवर पट्टी दिसली
लीलावती रुग्णालयतील तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्याच्यावर वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
घराबाहेर उपस्थित माध्यमकर्मी व चाहत्यांना पाहून सैफने हात जोडून त्यांना अभिवादन केले.
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफ निळी जिन्स आणि पांढऱ्या शर्टमध्ये घरी परतला.
जीवघेण्या हल्ल्यातील जखमांना न न जुमानता तो डोळ्यावर काळा गॉगल घालून हिरोप्रमाणे घरी परतला.
१५ जानेवारी रोजी रात्री अडीच वाजता सैफ अली खान यांच्यावर बांगलादेशी नागरिकाने चाकू हल्ला केला होता.
प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!
pixabay
पुढील स्टोरी क्लिक करा