मिलिंद सोमणनं पत्नीसोबत केलं शाहीस्नान!

By Harshada Bhirvandekar
Jan 30, 2025

Hindustan Times
Marathi

मिलिंद सोमण आणि त्यांची पत्नी अंकिता कोंवर यांनी मौनी अमावस्येला महाकुंभात श्रद्धेने स्नान केले आहे.

त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. 

महाकुंभ २०२५ प्रयागराज, उत्तर प्रदेश येथे सुरू आहे. बुधवारी मौनी अमावस्येनिमित्त संगम तीरावर अमृतस्नानासाठी करोडो लोक जमले होते.

अभिनेता मिलिंद सोमण याने पत्नी अंकिता कोंवरसोबत गंगा नदीत स्नान केले. महाकुंभला येऊन धन्य झाल्याचे त्याने म्हटले.

गळ्यात रुद्राक्ष आणि पिवळे धोतर परिधान करून ५९ वर्षीय मिलिंद सोमणने महाकुंभात श्रद्धेने स्नान केले.

त्याची पत्नी अंकिता कोंवर लाल रंगाच्या प्रिंटेड सूटमध्ये सिंपल लूकमध्ये दिसली.

मिलिंद सोमणने महाकुंभमध्ये डुबकी मारताना स्वतःचे आणि पत्नी अंकिता कोंवरचे फोटो शेअर केले आहेत.

अंकिता कपाळावर लाल तिलक आणि चंदन लावून कॅमेरासमोर पोज देताना दिसली. यावेळी तिच्या हातात कलशही दिसला.

जोडप्याने हात जोडून देवाला नमस्कार केला. अंकिताने तिच्या इंस्टाग्रामवर हे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

लिंबाचे सरबत

नाश्ता करण्याआधी लिंबू पाणी प्यायल्याचे फायदे

PEXELS