वास्तुशास्त्राप्रमाणे घरात कोणत्या दिशेला असावे बाथरूम?

Unsplash

By Hiral Shriram Gawande
Jul 31, 2023

Hindustan Times
Marathi

घरात बाथरूमचे नियम न पाळल्याने नकारात्मक ऊर्जा येते.

Pexels

वास्तुशास्त्रानुसार घरातील बाथरूम उत्तर किंवा वायव्य दिशेला असावे. चुकूनही दक्षिण, आग्नेय किंवा नैऋत्येकडे असू नये. 

Pexels

बाथरूम किचनसमोर किंवा जवळ नसावे. तसेच टॉयलेट सीट पश्चिम किंवा वायव्य दिशेला असावी.

Pexels

बाथरूममध्ये पाण्याची बादली नेहमी भरलेली असावी. रिकामी असताना बादली नेहमी उलटी करून ठेवा.

Pexels

निळा रंग आनंदाचे प्रतीक आहे. त्यामुळे बाथरूममध्ये निळ्या रंगाची बादली आणि फुलदाणी ठेवणे चांगले असते. 

Pexels

Enter text Here

Pexels

बाथरुमचा दरवाजा नेहमी बंद ठेवावा. उघडा ठेवल्यास ते नकारात्मक ऊर्जा पसरवते.

Pexels

जर बाथरूमचा दरवाजा उघडा असेल तर तुमच्या आयुष्यात अडथळे निर्माण होतात.

Pexels

पूर्वेकडे तोंड करून आंघोळ केल्याने तुमची नकारात्मक ऊर्जा पाण्यात सोडण्यासही मदत होईल. 

Pexels

शहनाज गिलचा देसी कुडी अवतार! 

Photos: @shehnaazgill/IG