numerology: जाणून घ्या कोणत्या महिला सर्वात सुंदर असतात?
By
Aarti Vilas Borade
May 12, 2024
Hindustan Times
Marathi
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही मूलांकावरून व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व ओळखता येते
अतिशय शांत स्वभावाच्या महिला नेहमीच आकर्षक असतात
ज्या महिलांच्या जन्माची तारीख ८ असते त्या अतिशय शांत आणि निरागस असतात
तसेच ज्या महिलांच्या जन्माच्या तारखेची बेरीज ८ होते त्या देखील शांत असतात
शनि हा आठवा स्वामी आहे. शांत आणि गंभीर असण्यासोबतच तो अंतर्मुख असतो
या महिल्यांना त्यांच्या आयुष्यात हळूहळू यश मिळत असते
कामात वारंवार अडथळे येत असले तरी कोणत्याही प्रकारच्या समस्यांना तोंड देण्याचे धैर्य त्यांच्याकडे असते
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा