सुखी संसाराची ११ वर्षे; पत्नीसाठी अभिजीत खांडकेकरची खास पोस्ट

By Aarti Vilas Borade
Feb 01, 2024

Hindustan Times
Marathi

मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेता म्हणून अभिजीत खांडकेकर ओळखला जातो

नुकताच अभिजीतने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे

या पोस्टमध्ये त्याने पत्नी सुखदासोबतचे फोटो शेअर केले आहेत

अभिजीतने ही पोस्ट लग्नाला ११ वर्षे पूर्ण झाल्यामुळे लिहिली आहे

शुभेच्छा देत त्याने 'सुखी संसाराची ११ वर्षे' असे कॅप्शन दिले आहे

चाहत्यांनी त्याच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे

दोघांचे फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत

सोनाली कुलकर्णीचं फोनबुथ फोटोशूट