आश्रममधील 'बबिता भाभी'चा बोल्ड अंदाज, मोनोकिनीत किलर अदा
Instagram
By
Shrikant Ashok Londhe
Apr 07, 2024
Hindustan Times
Marathi
आश्रममधील अभिनेत्री त्रिधा चौधरीने आपले मोनोकिनी लुकने इंटरनेटचा पारा तापवला आहे.
टीव्ही इंडस्ट्रीनंतर ओटीटीमध्ये पाऊल ठेवलेली अभिनेत्री त्रिधा आपल्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध आहे.
त्रिधाने अनेक शोजमध्ये काम केले आहे, मात्र आश्रममधील इंटीमेट सीन्समुळे तिला प्रसिद्धी मिळाली.
त्रिधाने नुकतेच आपल्या व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती मोनोकिनी परिधान करत डान्स करताना दिसत आहे.
ब्राऊन कलरच्या मोनोकिनीत त्रिधाने आपल्या किलर अदा दाखवल्या आहेत.
त्रिधा स्विमिंग पुलमध्ये चिल करताना दिसत आहे.
अभिनेत्रीचा हा फोटो आकाशातून घेतला आहे. यामध्ये ती रिलॅक्स दिसत आहे.
त्रिधाचा हा लुक चाहत्यांना खूप पसंत पडला आहे.
अॅमेझॉनवर सार्ट टीव्ही अर्ध्या किंमतीत उपलब्ध
Pexels
पुढील स्टोरी क्लिक करा