डीपनेक टॉपमध्ये ईशा गुप्ताचा हॉट अंदाज 

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Apr 21, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलीवूड स्टार ईशा गुप्ता आपल्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. 

ईशा गुप्ता इंस्टाग्रामवर नियमितपणे आपले बोल्ड फोटो शेअर करत असते. 

ईशाने नुकतेच इंस्टाग्रामवर ग्रीन बिजनेस सूटमधील आपले बोल्ड फोटो शेअर केले आहेत. 

या लुकमध्ये अभिनेत्री खूपच बोल्ड अवतारात दिसत आहे.

ईशा गुप्ताच्या हॉट फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढला आहे. या फोटोवर नेटीझन्स अनेक कमेंट करत आहेत. 

अनेक यूजर्स 'आश्रम ३' स्टार सोनियाच्या बोल्डनेसचे कौतुक करत आहेत. 

ईशा गुप्ताने या फोटोंमधून आपला क्लोजर लुक दाखवला आहे.

या फोटोंमधून ईशाच्या किलर अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत. 

बोल्ड अँड सिझलिंग लुकसोबत ईशा गुप्ताने डिझायनर सँडल फ्लॉन्ट केले आहेत. 

सेकंड हँड बाईक घेताना 'या' गोष्टींकडे लक्ष द्या