तू हिरोइन मटेरियल नाही; अभिनेत्रीला दिसण्यावरुन हिणवलं
By
Aarti Vilas Borade
Apr 08, 2024
Hindustan Times
Marathi
हिंदी असो वा मराठी कलाकारांना इंडस्ट्रीमध्ये अडचणींचा सामना करावा लागतो
अभिनेत्रींना तर करिअरच्या सुरुवातीला अनेक अनुभव येतात
अभिनेत्री आरती मोरेला देखील असाच अनुभव आला
आरतीने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली
या मुलाखतीमध्ये तिने 'मला अनेकदा रिजेक्ट करण्यात आले' असे म्हटले
पुढे ती म्हणाली की, 'अनेकांनी मला मी हिरोमटेरिअल नाही असे हिणवले आहे.'
आरतीला त्यानंतरही काळी चित्रपट मिळत गेले
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा