'आई कुठे काय करते'मधील आरोहीचे केळवण
By
Aarti Vilas Borade
Dec 12, 2024
Hindustan Times
Marathi
'आई कुठे काय करते' मालिकेत आरोही हे पात्र खास चर्चेत होते
आरोही ही भूमिका अभिनेत्री कौमुदी वलोकरने साकारली होती
आता कौमुदी खऱ्या आयुष्यात एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे
कौमुदीने आकाश चौकशेशी साखरपुडा केला आहे
नुकताच तिच्या मालिकेतील कलाकारांनी तिचे केळवण केले आहे
या केवळणाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत
फोटोंमध्ये सर्वजण आनंदाने कौमुदीचे केळवण करताना दिसत आहेत
पूर्वमुखी घर असेल तर या गोष्टींची घ्या विशेष काळजी
पुढील स्टोरी क्लिक करा