‘अरुंधती’चा स्टायलिश लूक पाहिलात का?

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Feb 13, 2024

Hindustan Times
Marathi

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील ‘अरुंधती’ म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर-गोखले.

Photo: Instagram

मधुराणी प्रभुलकर-गोखले सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आणि लोकप्रिय आहे. 

Photo: Instagram

‘अरुंधती’ या पात्रामुळे अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर-गोखले घराघरांत लोकप्रिय झाली आहे. 

Photo: Instagram

सोशल मीडियाच्या माध्यमातून मधुराणी प्रभुलकर नेहमी चाहत्यांशी कनेक्टेड राहते.

Photo: Instagram

नुकतेच मधुराणीने तिचे काही सुंदर फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. 

Photo: Instagram

मधुराणी प्रभूलकरच्या या फोटोंनी सोशल मीडियावर चांगलीच हवा निर्माण केली आहे.

Photo: Instagram

या सुंदर फोटोजमध्ये अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने आपला लूक स्टायलिश केला आहे.

Photo: Instagram

नेहमी साडीत वावरणाऱ्या मधुराणी प्रभूलकर हिच्या या स्टायलिश लूकला देखील पसंती मिळत आहे.

Photo: Instagram

तुम्हाला कसा वाटला ‘आई कुठे काय करते’च्या ‘अरुंधती’चा हा लूक?

Photo: Instagram

तुटलेले नाते कसे दुरुस्त करावे?