‘अरुंधती’ फेम मधुराणी प्रभुलकर कितीवी शिकालीये माहितीय?
Photo: Instagram
By
Harshada Bhirvandekar
Mar 20, 2024
Hindustan Times
Marathi
‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकून घेणारी ‘अरुंधती’ म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर.
Photo: Instagram
मधुराणी प्रभुलकर हिने ‘अरुंधती’ बनून प्रेक्षकांच्या मनात एक हक्काचे जागा मिळवली आहे.
Photo: Instagram
पण, अभिनयासोबतच मधुराणी प्रभुलकर ही एक चांगली गायिका देखील आहे.
Photo: Instagram
मूळची भुसावळची असणाऱ्या मधुराणी प्रभुलकर हिने पुण्याच्या एच एच सी पी हायस्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे.
Photo: Instagram
वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी मधुराणी प्रभुलकर हिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
Photo: Instagram
पुढे मधुराणी प्रभुलकर हिने पुण्याच्या एसपी कॉलेजमधून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे.
Photo: Instagram
लिखाणाची विशेष आवड असणारी ‘अरुंधती’ कविता आणि अनेक वेगवेगळ्या कथा देखील लिहित असते.
Photo: Instagram
मालिकेतून मोकळा वेळा काढून मधुराणी तिचा कविता वाचनाचा छंद देखील पूर्ण करते.
Photo: Instagram
मधुराणी गोखले-प्रभुलकर हिने आपल्या दमदार अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.
Photo: Instagram
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा