मिस वर्ल्डमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सिनीचे शिक्षण किती?
By
Aarti Vilas Borade
Mar 10, 2024
Hindustan Times
Marathi
७१वा ‘मिस वर्ल्ड २०२४’चा महाअंतिम सोहळा ९ मार्च रोजी भारतात पार पडला
चेक रिपब्लिकची क्रिस्टिना पिस्कोव्हा हिने ‘मिस वर्ल्ड २०२४’चा किताब स्वत:च्या नावे केला
या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व सिनी शेट्टीने केले
तिने टॉप ४ स्पर्धकांमध्ये स्थान पटकावण्यात अपयशी ठरली
सिनी शेट्टी कर्नाटकची आहे, पण तिचा जन्म मुंबईत झाला आहे
तिने मुंबईच्या एसके सोमय्या पदवी महाविद्यालयातून अकाऊंटिंग आणि फायनान्सचे शिक्षण घेतले
सध्या सिनी चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट (CFA) चा अभ्यास करत आहेत
१०८ मेगापिक्सेल कॅमेरा असलेल्या फोनवर मोठी सूट
पुढील स्टोरी क्लिक करा