रोज एक ग्लास डाळिंबाचा रस  पिण्याचे ७ फायदे!

pixa bay

By Harshada Bhirvandekar
Nov 05, 2024

Hindustan Times
Marathi

डाळिंब रक्तदाब नियंत्रित ठेवते.

pixa bay

सांधेदुखीवर नियंत्रण ठेवते.

pixa bay

हृदयाची आरोग्य संतुलित राखते.

pixa bay

अशक्तपणावर नियंत्रण आणण्यासाठी देखील हे फायदेशीर आहे.

pixa bay

जठरासंबंधी विकार दूर करण्यास मदत करते.

pixa bay

मेंदूच्या क्रियाकलापांचे नियमन करते.

pixa bay

गर्भाशयाच्या समस्या दूर करण्यास मदत करते.

pixa bay

बिना तेलाची 'क्रीमी दाल मखनी' कशी बनवायची?