साठी पार केलेल्या लोकांनी या गोष्टींची घ्यावी काळजी

By Hiral Shriram Gawande
May 22, 2024

Hindustan Times
Marathi

दररोज अर्धा तास चालणे आवश्यक आहे.

कोणालाही सल्ला न देता आणि कोणतेही मत न देता प्रेमाने वागा.

कोणीही तुमच्याशी दयाळूपणे वागेल असे समजू नका. आपण स्वतः आपुलकीने वागा.

कुटुंबासमोर तुमची मते व्यक्त करताना त्यांचा दृष्टिकोन विचारात घ्या. 

आपल्या रोजच्या गोळ्या, औषध घेण्यास विसरू नका.

बाथरूममध्ये दोन ठिकाणी हँडल बसवा

तुमच्या मोबाईल फोनच्या मागील बाजूस आपत्कालीन संपर्क क्रमांक लिहा किंवा चिकटवा.

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान