Enter text Here
डेटिंगला ६ वर्ष पूर्ण; अंकिता लोखंडेने शेअर केले बेडरूम फोटो!
Photo: Instagram
By
Harshada Bhirvandekar
Apr 12, 2024
Hindustan Times
Marathi
‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून अभिनेत्री अंकिता लोखंडे प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचली.
Photo: Instagram
या मालिकेमुळे अंकिता लोखंडे हिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.
Photo: Instagram
मालिका संपून आज अनेक वर्ष झाली असली, तरी या मालिकेला वा अंकिताच्या भूमिकेला प्रेक्षक अजूनही विसरलेले नाहीत.
Photo: Instagram
अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने पेशाने व्यावसायिक असणाऱ्या विकी जैनसह लग्नगाठ बांधली.
Photo: Instagram
१४ डिसेंबर २०२१ रोजी अंकिता लोखंडे हिने विकी जैन याच्याशी लग्नगाठ बांधली होती.
Photo: Instagram
मुंबईतील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये या दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला होता.
Photo: Instagram
त्यांच्या लग्नाला जरी ४ वर्ष पूर्ण झाली असली, तरी त्याच्या डेटिंगला ६ वर्ष झाली आहेत.
Photo: Instagram
अंकिताने विकीबरोबरचे खास रोमँटिक फोटो शेअर करत त्यांच्या प्रेमाला ६ वर्ष पूर्ण झाली असल्याचं म्हटलं आहे.
Photo: Instagram
या निमित्ताने अंकिता लोखंडे हिने विकी जैनसोबत काही बेडरूम फोटो शेअर केले आहेत.
Photo: Instagram
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा