ट्रेंडी न्यूड लिपस्टिकचे ५ शेड्स

By Hiral Shriram Gawande
Mar 15, 2024

Hindustan Times
Marathi

न्यूड लिपस्टिक शेड्स हे लिपस्टिकच्या अशा शेड्स आहेत जे एखाद्याच्या त्वचेच्या टोन किंवा ओठांच्या नैसर्गिक रंगाशी मॅच होतात. येथे  ५ ट्रेंडी न्यूड लिपस्टिक शेड्स आहेत.

ब्राऊन शेड

बेबी पिंक शेड

पीच शेड

लाइट शेड

वाइन शेड

आंब्याच्या सालीचे फायदे! 

pexels