रिकाम्या पोटी बदाम खाण्याचे ५ आश्चर्यकारक फायदे!
pixa bay
By
Harshada Bhirvandekar
Jan 15, 2025
Hindustan Times
Marathi
सर्व वयोगटातील लोकांनी रोज बदाम खावेत असे घरातील वडीलधारी मंडळी सांगतात. बदाम भिजवून खाल्ल्यास जास्त फायदा होतो.
PEXELS
रिकाम्या पोटी बदाम खाल्ल्याने खूप फायदे मिळतात.
PEXELS
भिजवलेले बदाम ग्लायसेमिक नियंत्रण सुधारतात, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
PEXELS
यामुळे अकाली वृद्धत्व आणि केस गळणे प्रतिबंधित होते. भिजवलेल्या बदामाची पेस्ट केसांवर आणि चेहऱ्यावर लावता येते.
PEXELS
रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम खाल्ल्याने चयापचय वाढतो आणि खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. वजन कमी करण्यात किंवा निरोगी वजन राखण्यासाठी मदत होते.
PEXELS
भिजवलेल्या बदामातील लिपेस एन्झाइम फॅट बर्न करतात, त्यामुळे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर होते.
PIXABAY
बदामातील पोटॅशियम, प्रोटीन आणि मॅग्नेशियममुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
PEXELS
माघ पौर्णिमेला करा हे सोपे उपाय, वाढेल सुख-समृद्धी
पुढील स्टोरी क्लिक करा