७ लाखांपेक्षा कमी किंमतीत बेस्ट मायलेज देणाऱ्या ५ कार!
By
Ashwjeet Rajendra Jagtap
Jan 03, 2025
Hindustan Times
Marathi
या आहेत 7 लाख रुपयांपेक्षा कमी मायलेज देणाऱ्या कार
मारुती सुझुकी स्विफ्ट याची इंधन क्षमता 32.85 किमी प्रति किलोपर्यंत असल्याचा दावा करण्यात आला आहे
मारुती स्विफ्टची एक्स-शोरूम किंमत 6.49 लाख रुपये
टाटा टियागो २८.०६ किमी प्रति किलो पर्यंत इंधन कार्यक्षमतेचा दावा आहे
टाटा टियागोची एक्स शोरूम किंमत 4.99 लाख रुपयांपासून सुरू होते.
रेनो क्विड याची इंधन कार्यक्षमता २२.३ किमी प्रति लीटर पर्यंत आहे
रेनो क्विडची एक्स शोरूम किंमत 4.69 लाख रुपयांपासून सुरू होते.
मारुती सुझुकी वॅगनआर याची इंधन कार्यक्षमता ३४.०५ किमी प्रति किलोपर्यंत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
वॅगनआरची एक्स शोरूम किंमत 5.54 लाख रुपयांपासून सुरू होते.
ह्युंदाई एक्स्टर एक्सटरची इंधन कार्यक्षमता 27.1 किमी प्रति किलोपर्यंत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
याची एक्स शोरूम किंमत ५.९९ लाख रुपयांपासून सुरू होते.
रिकाम्या पोटी बदाम खाण्याचे ५ आश्चर्यकारक फायदे!
pixa bay
पुढील स्टोरी क्लिक करा