डोळ्यांसाठी कोणता स्मार्टफोन चांगला?

By Ashwjeet Rajendra Jagtap
Apr 03, 2024

Hindustan Times
Marathi

नथिंग फोन २

नथिंग फोन २ मध्ये १२० हर्ट्झ पीक ब्राइटनेससह ६.७ इंचाचा ओएलईडी डिस्प्ले मिळतो.

मोटोरोला एज प्लस

मोटोरोला एज प्लसमध्ये आय फ्रेंडली ६.७ इंचाचा पीओएलईडी डिस्प्लेसह देण्यात आला आहे.

शाओमी १३

डोळ्यांना कोणत्याही ट्रिक्स आणि फ्लिकरपासून वाचविण्यासाठी शाओमी १३ स्मार्टफोनमध्ये डीसी डिमिंग ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला.

ऑनर ९०

ऑनर ९० मध्ये बिल्ट-इन ब्लू लाइट रिडक्शन आणि २६६४ बाय १२०० रिझोल्यूशनअसलेला एमोलेड डिस्प्ले मिळतो.

मोटोरोला एज ४० प्रो

मोटोरोला एज ४० प्रो हा स्मार्टफोन डोळ्यांसाठी चांगला आहे.

टॉपलेस होऊन तृप्ती डिमरीने लावली इंटरनेटवर आग!