'या' जोड्यांसाठी २०२४ ठरले खास             जुळले सूत!

By Aarti Vilas Borade
Dec 06, 2024

Hindustan Times
Marathi

शाल्व किंजवडेकर आणि श्रेया डफळापूरकर यांनी साखरपुडा केला

अभिनेत्री शिवानी सोनार आणि अंबर गणपुले

इन्फ्लूएंसर अंकिता वालावलकर आणि कुणाल भगतने दिली प्रेमाची कबुली

अभिनेत्री दिव्या पुगांवकर आणि अक्षय घरत अडकले लग्न बंधनात

अभिनेता किरण गायकवाडने दिली प्रेमाची कबूली

कौमुदी वलोकर अडकली लग्नबंधनात

अभिनेत्री हेमल इंगळेने केले रौनक कोरडीयाशी लग्न

पोटाची चरबी कमी करण्याचे उपाय!