१५ ऑगस्टला अंगणात काढा एकापेक्षा एक सुंदर रांगोळी!

my_rangoli_world

By Aiman Jahangir Desai
Aug 11, 2024

Hindustan Times
Marathi

भारतात प्रत्येक उत्सवाला रांगोळी आवर्जून काढली जाते. 

my_rangoli_world

खरे तर आपल्या देशात दररोजच दारात रांगोळी काढायची प्रथा आहे. 

my_rangoli_world

रांगोळी एखाद्या सणात समृद्धी आणि उत्साह आणते अशी मान्यता आहे.

my_rangoli_world

अशात १५ ऑगस्ट, स्वातंत्र्यदिवस आपल्याला एक उत्सवच आहे. 

my_rangoli_world

त्यामुळे हा दिवस लोक विविध प्रकारे साजरा करतात. 

my_rangoli_world

जर तुम्हाला हा दिवस खास बनवायचा असेल तर रांगोळी काढू शकता

my_rangoli_world

या सहजसोप्या काढता येणाऱ्या डिझाईन आहेत. 

my_rangoli_world

या रंगीबेरंगी रांगोळीने तुमचा स्वातंत्र्यदिवस आणखीनच स्पेशल बनेल. 

my_rangoli_world

मराठमोळं सौंदर्य! गुलाबी साडीत रिंकू दिसतेय कमाल!