आलिया भट्टच्या साड्यांनी वेधलं साऱ्यांचं लक्ष!

Photo Credits: Instagram/@aliaabhatt

By Harshada Bhirvandekar
Mar 07, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूडची बबली अभिनेत्री आलिया भट्ट आपल्या लूक्सनी नेहमीच सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असते.

Video Credits: Instagram/@aliaabhatt

आलिया भट्टचे 'हे' टॉप १० साडी लूक सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. 

Photo Credits: Instagram/@aliaabhatt

आलियाच्या या काळ्या मखमली साडीला सोनेरी बॉर्डर आहे. यासोबत आलियाने दागिने घातले आहेत.

Photo Credits: Instagram/@aliaabhatt

अबू जानी-संदीप खोसला यांच्या या सुंदर साडीमध्ये आलिया सुंदर दिसत होती. तिच्या या सिक्विन साडीवर सुंदर एम्ब्रॉयडरी होती.

Photo Credits: Instagram/@abujanisandeepkhosla

अनविला आमोदच्या या पिवळ्या साडीत आलिया सुंदर दिसत होती. या साडीवर फुलांची नक्षी आहे.

Photo Credits: Instagram/@anavila_m

आलिया भट्टच्या या बेज रंगाच्या साडीवर सर्वत्र चांदीचे नक्षीकाम करण्यात आले होते.

Photo Credits: Instagram/@aliaabhatt

सब्यासाचीने डिझाईन केलेल्या या ऑफ-व्हाइट साडीमध्ये आलिया सुंदर दिसत होती.

Video Credits: Instagram/@stylebyami

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' फेम आलिया या गुलाबी साडी आणि स्लीव्हलेस ब्लाउजमध्ये सुंदर दिसत होती.

Photo Credits: Instagram/@aliaabhatt

आलियाने या गुलाबी आणि लाल साडीमध्ये सगळ्यांनाच 'फॅशन गोल्स' दिले आहेत.

Photo Credits: Instagram/@aliaabhatt

लेसी बॉर्डर आणि मॅचिंग पेस्टल ब्लू ब्लाउज असलेल्या या साडीत आलिया किलर दिसत आहे.

Photo Credits: Instagram/@aliaabhatt

या पांढऱ्या एम्ब्रॉयडरी साडीमध्ये मॅचिंग व्हाईट ब्लाउजसह आलिया 'राणी' दिसत होती.

Photo Credits: Instagram/@aliaabhatt

आलिया भट्टच्या या हिरव्यागार बनारसी सिल्क साडीवर सोनेरी नक्षीकाम केले आहे.

Photo Credits: Instagram/@aliaabhatt

पुदीना साखर नियंत्रित करण्यास मदत करू शकते?