Pune Congress progest on Wadia collage : कोरेगाव पार्क येथील वाडिया कॉलेज येथे प्राध्यापकाच्या मुलीवर बलात्कारप्रकरणी आरोपी मुलांवर कारवाई न करता त्यांचा बचाव करत असल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ युवक काँग्रेस व एनएसयूआयने वाडिया कॉलेजवर मोर्चा काढत निषेध नोंदवला.