International Yoga Day 2023: रामेश्वरममध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त लोकांचा वॉटर योगा!
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  International Yoga Day 2023: रामेश्वरममध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त लोकांचा वॉटर योगा!

International Yoga Day 2023: रामेश्वरममध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त लोकांचा वॉटर योगा!

Published Jun 21, 2023 10:40 AM IST

  • दरवर्षी २१ जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. योग ही आपल्या भारताची ओळख आहे. जे भारतात अनेक शतकांपासून केले जाते. भारताच्या पुढाकारानंतर योगाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला आणि संपूर्ण जगाने त्याचा स्वीकार केला.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp