International Yoga Day 2023: दरवर्षी २१ जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. योग ही आपल्या भारताची ओळख आहे. जे भारतात अनेक शतकांपासून केले जाते. भारताच्या पुढाकारानंतर योगाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला आणि संपूर्ण जगाने त्याचा स्वीकार केला. भारतीय लष्कराच्या जवानांनी लडाखच्या पँगॉन्ग त्सो तलावावर सेलिब्रेशन केलं आहे. याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे